ff

नियम व अटी

  • एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीखाली परत मिळणार नाही.
  • आमच्या संस्थेत सर्व समाजाच्या वधू-वरांची नोंदणी केली जाते.
  • संस्थेमधे सभासदांचे बायोड़ाटा पाहण्याची सोय उपलब्ध तसेच मोबाइल अप्लिकेशन उपलब्ध.
  • नाव नोंदणी नंतर आपल्या स्थळाची माहिती 24 तासात वेबसाइट वर टाकली जाते. आमच्या तर्फे दर 15 दिवसांनी sms किवा email ने मेचीँग स्थळे पाठविली जातात.
  • विवाह योग संस्थेतर्फे किवा स्वप्रयत्नने जुळून आल्यावर त्या संबन्धीत माहिती कार्यालयास कळ्वावी.आमच्या तर्फे विवाह योग जमल्यास कोणतीही देणगी द्यावी लागत नाही.
  • नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किवा अमूक दिवसात विवाह जमेल याची खात्री किवा हमी आम्ही देऊ शकत नाही. पुर्ण प्रयत्न करने हेच आमचे कर्तव्य.
  • वेबसाइट् वरुन मिळालेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करता कामा नये. तसे निदर्शनास आल्यास सभासदावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
  • गोल्डन पेकेज आणी ड़ायमंड पेकेज वरील लकी ड्रॉ च्या सर्व बाजू संस्थेचा स्वाधीन राहतील.
  • जर ऑनलाइन पेमेंट करता येत नसेल तर ऑफ़िस ला येउन नाव नोंदणी करता येईल.
  • आमच्या संस्थेचा उद्देश फक्त पैसा कमवने हा नसुन समाजसेवा हा आहे.